Advertisement


रूही पाटील हिचा गौरव


जळगाव: चोपडा (प्रतिनिधी) शहरातील यशोधन हॉस्पिटलचे डॉक्टर राहुल पाटील व वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तृप्ती ताई पाटील यांची कन्या रुही पाटील हिला नुकत्याच घेण्यात आलेल्या नीट परीक्षेत संपूर्ण भारतात 44 हजार वा क्रमांक प्राप्त झाला आहे. तिला एकूण 5 73 गुण मिळाले आहेत. कोटाराजस्थान येथून तिने हे यश प्राप्त केले आहे. कवि, ज्येष्ठ पत्रकार, रमेशजे. पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे सदस्य छोटू वार्डे यांनी त्यांचा गौरव केला आहे.

Post a Comment

0 Comments