Advertisement


राज्यस्तरीय शासकीय बालचित्रकला स्पर्धेत विवेकानंद विद्यालयाचे 44 विद्यार्थी बक्षीस प्राप्त


चोपडा (प्रतिनिधी ) महाराष्ट्र शासन उच्च व तंत्र शिक्षण विभाग कलासंचनालय महाराष्ट्र राज्य,महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ मुंबई यांच्यातर्फे घेण्यात आलेली राज्यस्तरीय शासकीय बाल चित्रकला स्पर्धेत तालुकास्तरावर एकूण 80 बक्षीस पैकी 44 विद्यार्थी बक्षीस प्राप्त ठरत जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी या बाल चित्रकारांच्या चित्रांची निवड झाली आहे. चोपडा तालुक्यात सर्वात जास्त 264 विद्यार्थी एकट्या विवेकानंद विद्यालयाचे सहभागी झाले होते. त्यांना विद्यालयाचे तंत्रस्नेही कलाशिक्षक राकेश विसपुते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. या सर्व विद्यार्थ्यांचे व कला शिक्षकांचे अभिनंदन व कौतुक व पुढील जिल्हास्तर व राज्यस्तर स्पर्धेसाठी शुभेच्छा देत संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास हरताळकर, उपाध्यक्ष घनशाम अग्रवाल, सचिव ॲड. रवींद्र जैन, सहसचिव डॉ.विनीत हरताळकर,विश्वस्त नरेंद्र भावे, डॉ. अमित हरताळकर ,मुख्याध्यापिका  सरला नथ्थू शिंदे,आशा चित्ते,पर्यवेक्षक पवन लाठी, संजय सोनवणे यांच्यासह सर्व विश्वस्त मंडळ , शिक्षकवृंद, कर्मचारीवृंद व पालकवृंद यांनी अभिनंदन व कौतुक केले.यशस्वी विद्यार्थ्यांची गटनिहाय नावे पुढील प्रमाणे


 *गट १ ला :* *तालुक्यात* 


 *प्रथम* देवांशी योगेश मराठे ,

 *चतुर्थ* आयुष निलेश पाटील ,

 *सहवा* दुर्वा प्रवीणकुमार पाटील , 

 *नववा* निशांत लीलाधर कोळी , 

 *दहावा* युग प्रशांत विसावे, 

 *अकरावी* रिया सुमित विसपुते ,

 *चौदावी* तिस्या प्रशांत विसावे ,

 *पंधरावा* दिव्यांक मुकेश बडगुजर


 *गट २ रा* *तालुक्यात* 


 *प्रथम* दुष्यंत निलेश शिंदे 

 *द्वितीय* स्वराज जितेंद्र महाजन 

 *चतुर्थ* संस्कृती महेश सोनवणे 

 *पाचवा* मनन मांगीलाल बारेला 

 *सहावी* देवांशी संदीप बोरसे 

 *आठवा* आरव सुधाकर बडगुजर

 *दहावा* पूर्वेश लक्ष्मण महाजन 

 *बारावी* स्वरा राकेश पाटील

 *तेरावी* श्रावणी जितेंद्र महाजन

 *चौदावी* डिंपल निलेश पाटील 

 *अठरावी* ओवी राधेश्याम पाटील


 *गट ३ रा   तालुक्यात*


 *प्रथम* इशिता महेश शिरसाठ

 *चतुर्थ* पियुष गणेश पाटील 

 *पाचवी* मांडवी प्रमोद पाटील 

 *सातवी* हेताक्षी निलेश सोनवणे

 *आठवा* प्रणित नितीन पाकळे 

 *नववी* हेतल रवींद्र महाजन 

 *सतरावा* देवाशु प्रकाश सोनवणे

 *विसावी* यशश्री मिलिंद पाटील


 *गट ४ था तालुकास्तर*


 *प्रथम* रुचिका जितेंद्र पाटील 

 *द्वितीय* रूपाल लक्ष्मण महाजन

 *तृतीय* सेजल सुनिल मांडोळे

 *चतुर्थ* नेहा मोहनसिंग पाटील 

 *पाचवा* कार्तिक रामदास पाटील

 *सहावी* सोनाक्षी विजय भोई 

 *सातवी* भक्ती हिंमत पटेल 

 *आठवी* इशिता वासुदेव ठाकरे 

 *नववी* मुक्ता गौरव पाटील 

 *दहावी* साक्षी राहुल सोनवणे 

 *बारावी* भूमी मनीष पाटील 

 *तेरावा* आयुष दीपक भदाणे

 *चौदावी* गिरीका जयप्रकाश पाटील 

 *पंधरावी* जान्हवी मनोज पवार 

 *सोळावा* आर्यदीप हेमराज पाटील

 *सतरावी* पूर्वजा भूपेंद्र पाटील

 *विसावी* वीरा सुनील धोत्रे

 

 *वरील सर्व गुणवंत यशस्वी बालचित्रकारांचे खूप खूप अभिनंदन व कौतुक*

Post a Comment

0 Comments