चोपडा पोलीस उपविभागीय अधिकारी श्री. सुनील पाटील साहेब व चोपडा शहर पोलीस निरीक्षक श्री. पवन देसले साहेब यांचे गणपती विसर्जन मिरवणुकीत उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल श्री. बाबा बरफानी व श्री. बालाजी ग्रुप तर्फे सत्कार करण्यात आला या प्रसंगी उपस्थित श्री. राजू भाऊ बिटवा, माजी नगरसेवक श्री. राजाराम बापू पाटील श्री. आबा देशमुख, श्री. भटू भाऊ पाटील, श्री. प्रमोद बोरसे पाटील, श्री. नरेश महाजन, श्री. भरत देशमुख, श्री. प्रवीण जैन आणि इतर सदस्य मंडळी पूनच्छ एकदा अभिनंदन

0 Comments