Advertisement


विश्व आदिवासी दिवस निमित्ताने चोपडा येथे जन सागर,


चोपडा :तालुक्याचे कार्यसम्राट आमदार प्रा .चंद्रकांत सोनवणे व माजी आमदार  लताताई चंद्रकांत सोनवणे. यांच्या नेतृत्वाखाली गेल्या अनेक वर्षांपासून जागतिक आदिवासी दिवस साजरा करत असताना या वेळी रेकॉर्ड टॉप करून दिले की आदिवासी समाज हा फक्त आणि फक्त आदिवासी

आमदार चंद्रकांत सोनवणे व लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या सोबत मिरवणूक काढण्यात आली.व तसेच चोपडा तालुक्यातील काही समाज कंठक यांना अण्णा साहेब नेहमी म्हणत असतात की इलेक्शन आले

की जयंती आली किंवा आदिवासी दिवस.आला की पाऊस येतो तेव्हा. कुत्र्याच्या छत्री उगवतात तशे हे विरोधक बाहेर पडतात पण या.वेळेस सर्व आदिवासी समाज कोणाच्या थापाना बडी न पडता एक जोमाने विश्वास ठेवून .प्रा आमदार चंद्रकांत सोनवणे

व लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत चोपडा शहरात जागतिक आदिवासी दिवस निमित्ताने भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली.व सर्व कार्यकर्ते यांनी आदिवासी  बांधव यांना मिरवणुकीत सहकार्य केल्या बदल आमदार साहेबांनी सर्वांचे आभार मानले

Post a Comment

0 Comments