Advertisement


चोपडा येथील कवी लेखक व साहित्यिक श्री रमेश जे. पाटील यांच्या सातवे पुस्तक "ढुईका " नुकतेच प्रकाशित झाले

 


चोपडा येथील कवी लेखक व साहित्यिक श्री रमेश जे. पाटील यांच्या सातवे पुस्तक "ढुईका " नुकतेच प्रकाशित झाले आभार या स हृदयींचे-- म्हणून यात माजी आमदार कैलास बापू पाटील यांचा उल्लेख श्रेय नामावलीत करण्यात आलेला आहे आज दिनांक 12 रोजी सकाळी हे पुस्तक तापी शेतकरी सहकारी सूतगिरणीच्या कार्यालयात देताना कवी पाटील सोबत, चव्हाण धनंजय पाटील व सहकारी दिसत आहेत.

Post a Comment

0 Comments