Advertisement


अडावद केंद्राचे केंद्रप्रमुख, आपल्या प्रेमळ स्वभावाने व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीने प्रेरणा मिळते

 


अडावद केंद्राचे केंद्रप्रमुख, आपल्या प्रेमळ स्वभावाने व सर्वांना सोबत घेऊन चालण्याच्या कार्यपद्धतीने प्रेरणा मिळते असे PhD प्राप्त प्राध्यापक माननीय आधार पानपाटील सर त्यांच्या निवासस्थानी जाऊन वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा देताना  मा, श्री रवींद्र पाटील ST बस विभाग, मा, श्री डी, बी, पाटील R , मुख्याध्यापक,, मा, श्री किरण चौधरी सर, मा, श्री संतोष बाविस्कर सर, मा, श्री प्रमोद कोतकर साहेब प, स, सिंचन अभियंता, मा, श्री, विजय पाटील R, मुख्याध्यापक,  मा, श्री महेंद्र कानडे उद्योजक मा,श्री सुनील शिरसाठ साहेब न, पा, मा, श्री गणेश चौधरी सर केंद्रप्रमुख आडगाव,, मा, श्री संदीप पाटील सर केंद्रप्रमुख हातेड  मा, श्री इंगळे साहेब दूध फेडरेशन विभाग, मा, श्री ज्येष्ठ पंडित आबा पाटील, मा, श्री प्रवीण गिरी गोसावी बांधकाम डेव्हलपर्स ,मा, श्री नंदू जोंधळे वायरमन, मा, श्री विनोद मोरे सामाजिक कार्यकर्ता, मा, श्री छोटू वार्डे संपादक सातपुडा टाइम्स महाराष्ट्र,, इत्यादी sk नगर व सर्व मित्र परिवार उपस्थित होते

Post a Comment

0 Comments