Advertisement


काल संध्याकाळी ठिक ६ वाजता वेळोदा ता चोपड़ा या गावी शिवसेना पक्षात प्रवेश श्री अरुण प्रल्हाद सोनवणे आणि श्री संजय नारायण बोरसे आणि यांचा समवेत वेळोदा गावातील आजी माजी प्रमुख

 


काल संध्याकाळी ठिक ६ वाजता वेळोदा ता चोपड़ा या गावी शिवसेना पक्षात प्रवेश  श्री अरुण प्रल्हाद सोनवणे आणि श्री संजय नारायण बोरसे आणि यांचा समवेत वेळोदा गावातील आजी माजी प्रमुख पदधिकारी व  ३०० ते ४०० कार्यकर्ते यांचा चोपड़ा मतदार संघाचे कार्यसंम्राट आमदार प्रा आन्नासाहेब चद्रकांतजी सोनवणे व माजी आमदार ताईसाहेब सौ लताताई चद्रकांतजी सोनवणे यांचा प्रमुख ऊपस्थित भव्य दिव्य प्रवेश सोहळा झाला आमदार आन्नासाहेब आणि ताईसाहेब यांचा विकास कांम बघून आसे बरेच कार्यकर्ते शिवसेना पक्षात येत आहे 

एकच साहेब आन्नासाहेब आमदार आंन्नासाहेब यांचा एकच ध्यास चोपड़ा मतदार संघाचा सर्वागिण विकास

Post a Comment

0 Comments