Advertisement


दिनांक.२० ऑगस्ट २०२६ संध्याकाळी. ६:०० वाजता वेळोदे ता. चोपडा येथे,

 


दिनांक.२० ऑगस्ट २०२६ संध्याकाळी. ६:०० वाजता वेळोदे ता. चोपडा येथे, 

चोपडा विधानसभा मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार अण्णासाहेब प्राध्यापक श्री चंद्रकांत बळीराम सोनवणे व माजी आमदार सौ लताताई चंद्रकांत सोनवणे यांच्या प्रमुख उपस्थितीत हजारोंच्या संख्येने ढोल ताशांचा गजरात भव्य दिव्य पक्ष प्रवेश सोहळा व स्मशान भूमी भूमिपूजन सोहळा मोठ्या जल्लोषात संपन्न झाला. 

याप्रसंगी वेळोदे येथील ३०० ते ४०० पुरुष माता भगिनी तरुण ग्रामस्थांनी आमदार अण्णा साहेबांच्या विकास कामांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना शिंदे गट पक्षात जाहीर प्रवेश केला. या कार्यक्रमाला उपस्थित मान्यवर चोपडा नगर परिषदेत शिवसेनेचे गटनेते श्री पियुष चौधरी बाजार समिती संचालक श्री शिवराज पाटील माजी उपनगराध्यक्ष श्री विकास पाटील नगराध्यक्ष प्रतिनिधी श्री रवींद्र पाटील श्री किरण देवराज श्री दीपक चौधरी श्री महेंद्र धनगर श्री गोपाल चौधरी श्री सुनील कोळी श्री निवृत्ती पाटील श्री मंगल इंगळे श्री नामदेव पाटील श्री प्रताप पाटील श्री दीपक आबा पाटील श्री हनीफ शेठ श्री गणेश पाटील मालखेडा सरपंच श्री राजू पाटील सर कुरवेल श्री अनुप जैन श्री निलेश पाटील श्री प्रवीण साळुंखे, महिला आघाडी सौ मंगला पाटील, सौ अनिता शिरसाट सौ स्वाती बडगुजर सौ कल्पना पाटील सौ स्वाती पाटील सौ सविता पाटील सौ शितलताई देवराज, श्री अशोक पवार, श्री राजेंद्र पारधी श्री ज्ञानेश्वर करनकाळे, श्री नितीन कोळी श्री मोतीलाल पारधी, श्री अशोक चौधरी

पक्षप्रवेश मध्ये श्री अरुण पाटील श्री सुभाष नेरपगारे, श्री संजय बोरसे सर श्री अनिल बोरसे श्री प्रवीण करनकाळे, श्री अनिल सोनवणे, श्री डोंगर सिंग पावरा, श्री सुनील पावरा, श्री विश्वास चौधरी रॉयल टेलर, श्री सुभाषराव सोनवणे, श्री अशोक जयस्वाल श्री ईश्वर जयस्वाल श्री रविंद्र भोई श्री नरेंद्र भोई, श्री अरविंद भोई, श्री गोपाल पाटील श्री दीपक पाटील, सौ आशाबाई पारधी सौ रत्नाताई पारधी श्री उत्तमराव चौधरी श्री मांगीलाल बोरसे श्री दिलीप बोरसे तसेच शेकडो पुरुष व महिला ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments