Advertisement


चोपडा जेष्ठ नागरिक संघात ध्वजारोहण चोपडा


(प्रतिनिधी) शहरातील नारायणवाडी भागात असलेल्या ज्येष्ठ नागरिक संघ कार्यालयात आज दिनांक 15 ऑगस्ट रोजी भारतीय स्वातंत्र्याचा 80 वा ध्वजारोहण समारंभ सकाळी साडेआठ वाजता याची सर्व ज्येष्ठ नागरिकांनी नोंद घ्यावी असे आवाहन जयदेवराव देशमुख यांनी केले आहे. कैलासवासी मगनलाल रामदास साळुंखे सभागृहात ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष जयदेवराव देशमुख यांचे हस्ते ध्वजारोहण होईल सर्वांनी यावेळी उपस्थिती द्यावी असे आवाहन करण्यात आलेले आहे

Post a Comment

0 Comments