आज दिनांक १३/९/ २०२६ रोजी कै, विश्वासराव रामभाऊ सोनवणे. रा, हातेड, माजी विस्तार अधिकारी प, स, चोपडा येथे सेवा बजवलेली होती त्यांच् वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले त्यांच् वय ८२ वर्ष होते त्यांची अंतिम यात्रा उद्या सकाळी १० वाजता हातेड राहत्या घरून निघणार आहे त्यांच्या पश्चात दोन मुलं एक मुलगी, जावई नातवंड असा परिवार आहे ते देवेंद्र सोनवणे ((उद्धव बाळासाहेब ठाकरे गट)) तालुका प्रमुख यांचे वडील होत

0 Comments