Advertisement


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला साहेबांचा ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला.


*जेष्ठ नागरिक संघातर्फे डॉ.चंद्रकांत बारेला यांचा सत्कार*  🌹


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश प्रवक्तेपदी निवड झाल्याबद्दल डॉ. चंद्रकांत जामसिंग बारेला साहेबांचा ज्येष्ठ नागरिक संघ, चोपडा यांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. 💐

याप्रसंगी आदरणीय गुरुवर्य श्री.सुरेश दादा पाटील,श्री.नारायण दादा पाटील श्री.राजन पवार साहेब ,श्री. विजय करोडपती सर, श्री. जयदेव देशमुख सर, श्री. धर्मा मराठे सर व श्री. शरदभाऊ यांची उपस्थिती लाभली.

गुरूजनांचे आशीर्वाद, ज्येष्ठांचे मार्गदर्शन आणि आपुलकीची साथ हीच पुढील सामाजिक व राजकीय वाटचालीची खरी ताकद आहे. ज्येष्ठांच्या अनुभवातून मिळणारी दिशा आणि आशीर्वादाची शिदोरी सोबत घेऊन जनसेवा, समाजहित आणि पक्षाच्या विचारांसाठी अधिक जोमाने कार्य करण्याचा संकल्प! 🙏🌹

*“गुरूजनांचे आशीर्वाद,ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभला की, पुढची वाटचाल अधिक आत्मविश्वासाने होते.*

Post a Comment

0 Comments