Advertisement

महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त शिक्षक व लहान हातेड गावाचे सुपुत्र श्री.आबासो दिनेश नारायण बाविस्कर यांची आज रोजी

महात्मा गांधी विद्यालयाचे निवृत्त शिक्षक व लहान हातेड गावाचे सुपुत्र श्री.आबासो दिनेश नारायण बाविस्कर यांची आज रोजी 

राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार पक्ष ) च्या तालुका अध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या प्रसंगी जिल्हाआध्यक्ष श्री. बापुसो प्रमोद पांडुरंग पाटील यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले श्री. दिनेश आबांना पुढील वाटचालीच्या हार्दिक शुभेच्छा 

Post a Comment

0 Comments