Advertisement


जळगाव येथे आदर्श गाव आडगाव येथील पोलीस पाटील सौ. संगीता गोविंद पाटील यांना पोलीस पाटील पदावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल.यांच्या हस्ते सन्मान चिन्हे

 


काल जळगाव येथे आदर्श गाव आडगाव येथील पोलीस पाटील सौ. संगीता गोविंद पाटील यांना पोलीस पाटील पदावर उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल  मा. मंत्री महोदय नामदार गिरीश भाऊ महाजन (पालकमंत्री नाशिक व पाटबंधारे मंत्री महाराष्ट्र राज्य )यांच्या हस्ते सन्मान चिन्हे, प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले। यावेळी (जळगाव जिल्हा पालकमंत्री व पाणीपुरवठा मंत्री) मा.ना. आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब, मा.ना. आदरणीय श्री संजय सावकारे साहेब (वस्त्रोद्योग मंत्री), आमदार मा.श्री मंगेश दादा चव्हाण, आमदार मा.आदरणीय श्री राजू मामा भोळे, जळगाव जिल्हाधिकारी सो. मा.श्री रोहन घुगे साहेब, पोलीस अधीक्षक सो.मा.श्री श्रीकांत धिवरे साहेब ,अप्पर पोलीस अधीक्षक सो.मा.श्री संदीप गावित साहेब उपस्थित होते. त्यानिमित्त समस्त ग्रामस्थांतर्फे संगीता वहिनी यांचे खूप खूप अभिनंदन

Post a Comment

0 Comments