Advertisement


जि. प. प्राथमिक शाळा टेंभरूनबारी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

 

जि. प. प्राथमिक शाळा टेंभ रूनबारी येथे स्वातंत्र्य दिन मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष लिळाभाऊ पावरा यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. याप्रसंगी मुख्याध्यापक भटू पाटील यांनी सूत्रसंचलन केले. आभार प्रदर्शन संजय साळुंखे यांनी केले. शाळा व्यवस्थापन सदस्य,विद्यार्थी व पालक मोठया प्रमाणात हजर होते.

Post a Comment

0 Comments